टिप : मधपेट्या मागणी व इतर साहित्य मागणीचा तपशील अर्जदारने स्वतंत्र तक्त्यात नमूद करावा.
मी प्रमाणित करतो की, मी स्वत: ५०% रक्कम गुंतवणूक भरणार आहे किंवा कोणत्याही वित्त संस्थेमार्फत कर्ज घेवून ५०% रक्कम भरणा करून व्यवसाय उभारणार आहे. वरीलप्रमाणे माझी माहिती असून मी मधमाशा पालन उद्योग करण्यास इच्छुक आहे. मंडळाने मला १०/२० दिवसाचे मधपाळ / केंद्रचालकाचे निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून देवून मधकेंद्र योजनेअंतर्गत लाभ मिळवून द्यावा ही विनंती . उद्योग सुरू केल्यानंतर मंडळाचे तांत्रिक कर्मचारी ज्या ज्या वेळी माझा उद्योग सुरू असल्याचे खात्री करून देण्याची जबाबदारी माझी राहील.
तसेच , मंडळाचे अटी व नियम मला मान्य असून ते मला बंधनकारक राहतील . याची मला जाणीव आहे.