मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना

लाभ :- प्रशिक्षण, मधमाशा पालन व्यवसायासाठी लागणारे साहित्य, मधपेट्या , मधयंत्रे पुरवठा.
कार्यपध्दती :- मधमाशापालन योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळमार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर येथे मध संचालनलय, कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत लाभार्थींना प्रशिक्षण देणे, मधमाशा वसाहतींसह मधपेटया तसेच अन्य साहित्याचे वाटप करणे, मध संकलन करुन त्यावर प्रक्रिया करुन विक्री करणे, इत्यादी कामे पार पाडण्यात येते. तसेच जिल्हास्तरावर मंडळाची जिल्हा कार्यालये असून प्रस्तुत योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करेल.
संबंधीत शासन निर्णय क्र. केव्हिबी-२०१७ प्र.क्र.-१६/उद्योग- ६ दि. १८ जुन २०१९
मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना:- राज्यातील सर्व घटकातील लाभार्थींना मधमाशापालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत करुन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती करणे, त्यांचा दर्जा वाढविणे इ. बाबींची आवश्यकता लक्षात घेऊन राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी असणारे पोषक वातावरण लक्षात घेता पुढील उद्दिष्टे आहेत. व्यावसायिक तत्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करणे.
योजनेचे प्रमुख घटक :-
(अ) मधपाळ लाभार्थींची निवड करणे
वैयक्तिक मधपाळ पात्रतेच्या अटी –
(ब) प्रगतीशील मधपाळ:-
वैयक्तिक केंद्रचालकासाठी पात्रतेच्या अटी:-
संस्था पात्रतेच्या अटी:-
(क) निवडलेल्या व्यक्तिस/संस्थेच्या कर्मचा-यास प्रशिक्षण:-
अर्थसहाय्य व अनुदानाचे स्वरुप –
५० टक्के रक्कम ही अनुदान स्वरुपात व ५० टक्के रक्कम ही लाभार्थीचा हिस्सा म्हणून कर्जाच्या स्वरुपात.