मधसंचालनालय

मध उद्योग :-
अ) राज्यातील डोंगराळ अतिदुर्गम भागातील लोंकांना त्यांचे उत्पादनाचे एक साधन म्हणुन एक जोडधंदा उपलब्ध करुन देता यावा व त्याचबरोबर निसर्गातील वाया जाणा-या संपत्तीचा उपयोग करुन घ्यावा यासाठी १९४६ साली त्यावेळच्या मुंबई खादी व ग्रामोद्योग समितीने मध उद्योगास महाबळेश्वर येथे सुरुवात केली.
१९५२ साली एपीकल्चर इन्स्टीटयुटची स्थापना झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात सन १९६२ पासुन मंडळाच्या स्थापनेपासुन ख-या अर्थाने कामास गती मिळाली. मध योजनेचे कामकाज सुरु आहे. सुरुवातीस मधमाशा पालन संस्था महाबळेश्वर या नांवाने सुरु असलेल्या कार्यालयाचे नामकरण २५ जुलै १९९४ च्या मुख्य कार्यालयाच्या परिपञकानुसार मध संचालनालय महाबळेश्वर असे करण्यात आले.
१) मध संचालनालय स्थापनेमागील उददेश-
२) मध उद्योगाची वैशिष्ठये :-
३) मध उद्योगाचे फायदे :-