मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी दि. २१.१२.२०२२ रोजी पुणे येथील हातकागद संस्थेला भेट देऊन पाहणी केली. विविध प्रकारचे हातकागद व सुशोभित वस्तू बनवण्यासाठी हि संस्था देशभर प्रसिद्ध आहे. यावेळी सभापती महोदयांनी महाखादी विक्री केंद्राला देखील भेट दिली.

