पुणे हडपसर येथील सरस पापड उद्योगाला मा. सभापती रवींद्र साठे साहेब यांनी दि. २२.१२.२०२२ रोजी भेट दिली. श्रीमती नहार यांनी मंडळाच्या पंतप्रधान योजनेअंतर्गत हा उद्योग सुरु केला आहे. वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत उलाढाल असणारा उद्योग अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे.
