दि. १२.०१.२०२३ रोजी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी मधाचे गाव मांघर येथे भेट देऊन मधुबनाची पाहणी केली. यावेळी सभापती महोदयांनी मधाच्या गावाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार योजनेचे मंजुरी पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले.

