दि. ३१.०१.२०२३ रोजी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ व अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमातून कमला ग्रुप सादर करीत आहे, ‘Lets Trend with Khadiology’. या सोहळ्याच्या वेळी मंडळाचे सभापती मा.रविंद्र साठे सर आयपीएस विश्वास नांगरे-पाटील व सुप्रसिद्ध गायक कुमार सानु आदी उपस्थित होते.

