मधाचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मधपाळ शेतकऱ्यांशी सभापती साहेब यांनी दि. ०९.०२.२०२३ रोजी संवाद साधला. यावेळी त्यांनी सेंद्रिय मधाला रु ५०० तर मेणाला रु ३०० प्रति किलो एवढा खरेदी दर जाहीर केला. यावेळी मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, डी आर पाटील उपस्थित होते.
