कराड येथील मंदिरा फॅशन या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून उभारलेल्या गारमेंट सेंटर ला सभापती साहेब यांनी दि. १०.०२.२०२३ रोजी भेट देऊन पाहणी केली. विक्रम ओसवाल यांनी उभारलेल्या या उद्योगात महिलांना मोठा रोजगार मिळाला आहे.
आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत
टिप्पणी *
नाव *
ईमेल *
वेबसाईट
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.