महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची ४२५ वी मंडळ सभा मा. सभापती रवींद्र साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दि. १३.०२.२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी मंडळ सदस्य श्रीमती अंशु सिन्हा,दीपेंद्रसिंह कुशवाह,डॉ राजेंद्र निंबाळकर, श्री भामरे आदी उपस्थित होते.
