तालुका सहकारी ग्रामोद्योग संघ प्रतिनिधीची दि.३ मार्च २०२३ पुणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंडळाचे सभापती साहेब, सोबत सहकार आयुक्त श्री अनिल कवडे, रामदास मोरे, शिवाजीराव अदमाने, नित्यानंद पाटील आदी उपस्थित होते.कार्यशाळेत एकूण १७५ प्रतिनिधी उपस्थित होते.
