खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उदयोग विकास महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८ मार्च,२०२३ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री.राजेंद्र निंबाळकर,(भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अन्शु सिन्हा मॅडम (भा.प्र.से.) व महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.
