मंडळाच्या आणि मानिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८.०३.२०२३ रोजी सौंदरगी ता महाबळेश्वर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभापती रवींद्र साठे साहेबांनी मार्गदर्शन केले.डॉ. भारती चव्हाण, विद्यासागर हिरमुखे, बिपीन जगताप आदी उपस्थित होते.

