महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच मा. सभापती यांच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, ‘कार्यकर्ता कार्यक्षमता विकास प्रशिक्षण’ यशदा येथे दि. ११.०३.२०२३ व दि. १२.०३.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी सभापती रवींद्र साठे साहेब यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर संवाद साधला. डॉ अरुणा कौलगुड मॅडम यांचे ‘कार्यक्षमता कशी वाढवावी’ यावर अतिशय सुंदर प्रेरणादाई व्याख्यान संप्पन झाले.

