वर्धा जिल्हा कार्यालयातर्फे दि. १७.०३.२०२३ आष्टी येथे मधकेंद्र योजनेंतर्गत जनजागृती मेळावा. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा.श्री राहुल कर्डीले यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चेचरे आणि शेतकरी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

