विधानपरिषदेचे माजी सदस्य मा.आमदार पाशाजी पटेल यांनी मंडळाचे सभापती रवींद्र साठे साहेब यांची दि. ०४.०४.२०२३ रोजी भेट घेऊन बांबू लागवड व बांबू प्रक्रिया उद्योगाविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी विद्यासागर हिरमुखे,बिपीन जगताप,राजकुमार डांगर व एन जी पाटील आदी उपस्थित होते.
