मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी दि. २६/०४/२०२३ रोजी पुणे विभागातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेतली यावेळी अर्थसल्लागार विद्यासागर हिरमुखे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सह.मु.का.अ. नित्यानंद पाटील, रमेश सुरुंग, अमर राऊत आदी अधिकारी उपस्थित होते.

