सभापती साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ग्रामोद्योगातील उद्योजकांची बैठक पुणे येथे दि. ०६/०५/२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा, अर्थसल्लागार विध्यसागर हिरमुखे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, नित्यानंद पाटील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत