महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची आढावा बैठक दि. १२/०५/२०२३ रोजी सभापती रवींद्र साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा मॅडम व अधिकारी उपस्थित होते.
