राज्याचे वन मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांची मंडळाचे सभापती मा.रवींद्र साठे यांनी दि. १६/०५/२०२३ रोजी भेट घेऊन मंडळाच्या मधमाशा योजनेबद्दल माहिती दिली. वन विभागास लागणाऱ्या लाकडी मधपेट्या मंडळाकडून खरेदी करणेबाबत विनंती केली. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा मॅडम सुद्धा उपस्थित होत्या.

