जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून दि. २०/०५/२०२३ रोजी मध संचालनालय महाबळेश्वर येथे मधुमित्र मधुसखी पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला.मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते विविध कार्यक्रम संपन्न झाले.

