दि. १५/०६/२०२३ रोजी नाशिक व दि. १६/०६/२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी संवाद साधला. वर्षभर करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन दिले यावेळी अर्थसल्लागार विद्यासागर हिरमुखे आणि श्री डांगर उपस्थित होते.

