कोल्हापूर जिल्ह्यात मधाचे गाव पाटगाव या गावास सभापती मा. रवींद्र साठे यांनी दि. २३/०६/२०२३ रोजी भेट दिली व मधपाळांशी संवाद साधला.यावेळी काही मधपाळाना धनादेश व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे दिली. मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप व दिग्विजय पाटील उपस्थित होते.

