खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधुक्षेत्रिकांची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे दि. ०४/०७/२०२३ रोजी सभापती मा.रवींद्र साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राज्यात मधुक्रांतीसाठी काम करण्याच्या सूचना सभापती यांनी दिल्या. यावेळी विद्यासागर हिरमुखे,बिपीन जगताप व दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते.

