पुणे येथे राज्यातील १७ जिल्हयातील प्रगतशील मधपाळांची बैठक मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०५/०७/२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र निंबाळकर, विद्यासागर हिरमुखे, बिपीन जगताप, डी आर पाटील उपस्थित होते.

