महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आदरणीय
आर विमला मॅडम यांनी दि. १०/०७/२०२३ रोजी पदभार स्वीकारला. मॅडम यांचे स्वागत मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, राजकुमार डांगर आणि नित्यानंद पाटील यांनी केले..
