महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध आता मुंबई येथील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात आता उपलब्ध आहे. आज मंडळाचे सभापती मा.रवींद्र साठे साहेब यांच्या शुभहस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आर विमला मॅडम यांच्या उपस्थितीत ‘मधुबन’ विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

