राज्यपाल महामहिम रमेश बैस साहेब यांची सभापती साहेब यांनी आज भेट घेतली व मंडळाच्या कामकाजाची माहिती दिली यावेळी गांधी विचार ग्रामोद्योग,’मधुबन’ मध राज्यपाल महोदयांना देण्यात आला. यावेळी सभापती यांना राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबाबत राज्यपाल महोदयांनी अभिनंदन केले.

