मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे साहेब यांनी आज नागपूर विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला आणि मंडळाच्या योजना लोकापर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याबाबत आवाहन केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आणि प्रदीप चेचरे आदी उपस्थित होते.
