अमरावती येथील चिखलदरा आमझरी या मधाचे गावास सभापती साहेब यांनी आज भेट दिली आणि गावात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती घेतली. मधाच्या गावातील लोकांना मार्गदर्शन केले. चिखलदरा हा निसर्ग संपन्न भाग यापुढे मधासाठी प्रसिद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.
