केंद्र शासनाच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार यांची आज मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम यांनी भेट घेऊन मंडळ व आयोग यांच्या समन्वयातून संभाव्य विविध कार्यक्रमाबाबत चर्चा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत