मंडळाचे सभापती मा. रविन्द्र साठे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत , केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते अमरावतीत खादी ग्रामोद्योग मंडळ पुरस्कृत सोलर चरखा सामूहिक सुविधा केंद्राचे उदघाटन झाले. मा.खा. डॅा. श्री.अनिल बोन्डे, मा.आ. श्री.प्रवीण पोटे उपस्थित होते.

