लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याजयंती निमित्त सभापती मा.रवींद्र साठे साहेब यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त सभापती महोदयांनी मार्गदर्शन केले. यावेळी बिपीन जगताप,राजकुमार डांगर,नित्यांनंद पाटील आदी.


