सिंधुदुर्ग सावंतवाडीत येथील पौर्णिमा सावंत आर्ट आणि मृणालिनी यांच्या घरकुल उद्योगाला मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला मॅडम यांनी भेट दिली. या महिला उद्योजकांचे कौतुक केले. महिलांनी जास्तीत जास्त उद्योगात यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.तसेच सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील जगप्रसिद्ध लाकडी खेळणी उद्योगालाही भेट दिली.


