मा. वैभव नाईक, आमदार- कुडाळ, मालवण विधानसभा यांनी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांची सदिच्छा भेट घेतली. सदर भेटीमध्ये आमदार मा. वैभव नाईक यांनी मंडळाअंतर्गत पीएमईजीपी योजनेच्या काही प्रलंबित कर्ज प्रकरणांची सबसीडी तत्काळ मंजूर करणेबाबत विनंती केली.

