महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मेघाश्रेय फाउंडेशन यांच्या वतीने “ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार” राजभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आला. राज्यपाल मा . रमेश बैस यांच्या हस्ते ग्रामीण यशस्वी उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले.यावेळी उद्योगमंत्री मा . उदय सामंत , प्रधान सचिव मा. हर्षदिप कांबळे, मंडळाचे अध्यक्ष मा . रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत