महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात राज्याचे उद्योगमंत्री मा . उदय सामंत यांनी भेट देऊन बैठक घेतली. मंडळाचे सभापती मा . रवींद्र साठे यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मा . आर विमला यांनी मंडळाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.