महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पुणे येथे मधमाशा पालन विकास विस्तार करण्यासाठी राज्य स्तरीय तज्ज्ञ समितीची बैठक सभापती मा . रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा . आर विमला, बिपिन जगताप,दिग्विजय पाटील व मान्यवर उपस्थित होते.

