राज्यातील मधाचे तिसरे गाव साकारण्यासाठी घोलवड येथे दि. ०६/१२/२३ रोजी जनजागृती मेळावा घेण्यात आला. यावेळी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे ,मुख्य कार्यकारी अधिकारी मा . आर विमला ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप तसेच आदी प्रशासकीय अधिकारी/ कर्मचारी तथा गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते .