साखर संकुल पुणे येथे राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कारांचे वितरण मंडळाचे सभापती मा. रविंद्र साठे सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. अकोले येथील राजू कानवडे, चंद्रपूरचे येरगुडे अमरावतीच्या योगिता इंगळे यांना क्रमानुसार पुरस्कार देण्यात आले.


