मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित खादी महोत्सवाला मंडळाचे सभापती रवींद्र साठे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम आणि बिपीन जगताप यांनी भेट देऊन पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत