मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.(भा प्र.से ) यांनी पदभार स्वीकारला यावेळी मंडळाच्या अर्थसल्लागार व मुख्यालेखाधिकारी स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक मुकाअ नित्यांनद पाटील, मध संचानालय संचालक रघुनाथ नारायणकर व सुजाता राऊत यांनी त्यांचे स्वागत केले.
