महाराष्ट्र राज्य खादी व ग्रोमोद्योग मंडळाची मंडळ सभा सभापती रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, एमएसएसआयडीसी चे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र निंबाळकर, ,रेश्मा माळी, राजकुमार डांगर,बिपीन जगताप,नित्यानंद पाटील आदी उपस्थित होते.


