मंडळाच्या विले पार्ले येथील उत्तुंग महाखादी प्रदर्शनाचे उदघाटन सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते आणि आमदार पराग अळवणी, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. या प्रदर्शनात राज्यातील विविध ग्रामीण उद्योजक सहभागी झाले होते.









