मध उद्योग तज्ज्ञ सल्लागार समिती बैठक सीबीआरटीआय,पुणे येथे दि.२४/०४/२०२५ रोजी घेण्यात आली.सदर बैठकीस मंडळाचे अध्यक्ष,मुख्य कार्यकारी अधिकारी,अर्थसल्लागार व मुख्य लेखाधिकारी,सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी,मध संचालनालयाचे संचालक व मध उद्योगातील तज्ज्ञ सल्लागार उपस्थित होते.

