राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत साहेब यांच्या दालनात मंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. गीतांजली बाविस्कर,सह मुख्य कार्यकारी श्री. रविंद्र ठाकरे व मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


