मंडळाच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक श्री.आशीष कुमार चौहान,मंडळाचे सभापती श्रो. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.गीतांजली बावीस्कर,मंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

