मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्र साठे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नित्यानंद पाटील यांच्या उपस्थितीत मधाचे गाव भंडारवाडीचे भूमिपूजन व मधपाळ प्रशिक्षण कार्यक्रम दि. २७/०१/२०२६ रोजी नांदेड येथे पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत