राज्यात खादी संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी आणि खादी चे ऐतिहासिक महत्व टिकून राहण्यासाठी आज राज्यातील खादी संस्थांची बैठक सभापती साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि. १८.०१.२०२३ रोजी संपन्न झाली. यावेळी राज्यातील अनेक खादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत