सातारा जिल्हा ग्रामउद्योग कार्यालयाला मा सभापती साहेब यांनी दि. १०.०२.२०२३  रोजी भेट दिली व तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी निसार तांबोळी, संचालक डि आर पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत